'
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ?

महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2023 महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केली आहे. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रति वर्ष…